काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाचा एक मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करत आहोत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून भ्रामक द्वायसह शेअर केला जात […]

Continue Reading

मतदार यादीत नाव नसेल तरी देखील मतदान करता येते का ? वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्हिडिओ एक महिला सांगते की, “मतदार यादीत नाव नसेल तर ओळख पत्र, दोन फोटो आणि 8 क्रमांकाचा फोर्म भरून मतदान करता येते. दुसऱ्याने आपल्या नावावर मतदान केले तर  “टेंडर व्होट” करता येते. जर  मतदान केंद्रावर 14% पेक्षा […]

Continue Reading

सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला नाही; सकाळच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्तपत्राचे एक ग्राफिक कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा ठोठावला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून अशी कोणतीही बातमी सकाळने दिलेली नाही. […]

Continue Reading

सोसायटीमध्ये ‘जय श्री राम’ गीत गाऊन लोकांना मतदान करण्यास सांगणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही

एका सोसायटीमध्ये काही लोक हातात भगवा झेंडा घेऊन ‘जय श्री राम’ गीत गातात आणि मतदारांना राष्ट्रवाद लक्षात ठेऊन मतदान करा असे सांगतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातीला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील संबंधित नाही. काय […]

Continue Reading

गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपने महाराष्ट्रातील मतदारांना मत देण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये दावा केला जात आहे की, भाजपने आपल्या जाहिरातीत गुजरातच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील मतदारांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल जाहिरात एडिटेड आहे. काय […]

Continue Reading

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते व मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेले आहेत. खाली दिलेल्या […]

Continue Reading

भाजप नेत्यांमधील मारहाणीचा जुना व्हिडिओ काँग्रेस नेत्यांच्या नावाने व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन नेते एकमेकांशी भांडताना दिसतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये अशी मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भांडण करणारे […]

Continue Reading

शरद पवार यांनी खरंच कर्जमाफी होणार नसल्याचे म्हटले का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

महाराष्ट्रामध्ये अखेर सत्तासंपादनाच्या नाट्यावर पडदा पडला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सरकारने अद्याप कामही सुरू केले नाही की, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफी देण्यावरून घुमजाव केल्याची एक कथित क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी का देता […]

Continue Reading