हवाई कवायतीचा जुना व्हिडिओ युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने दाखल झाले म्हणून व्हायरल

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सोशल मीडियावर असंबंधित आणि जुन्या व्हिडियोंचा पूरचा आला आहे. अधिकृत वृत्तवाहिन्यांनीसुद्धा पडताळणी न करताच जे येईल ते व्हिडिओ आणि फोटो रशिया-युक्रेन युद्धाचे सांगत पसरविण्यास सुरूवात केली. न्यूज चॅनेल्सने आकाशात एका विशिष्ट रचनेत उडणाऱ्या विमानांचा व्हिडिओ शेअर करून म्हटले, की रशियाची लढाऊ विमाने युक्रेनच्या राजधानीत दाखल झाले.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची पडताळणी […]

Continue Reading