VIDEO: ही गायिका किशोर कुमार यांची नात नाही. तिचे नाव अंकिता भट्टाचार्या आहे.

भारतीय संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांची नात म्हणून एका मुलीचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. किशोरदांचे प्रसिद्ध गाणे “मेरा नाम झुम झुम झुमरू” गाणाऱ्या या मुलीचा आवाजही नेटीझन्सला साद घालत आहे. तिचे गाणे ऐकून साक्षात किशोर कुमार यांच्या गायकीची झलक दिसत असल्याचे युजर्स कमेंट करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ […]

Continue Reading