Altered Video: चित्रपटामधील संभाषण शरद पवारांच्या दिल्ली बैठकीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल

सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये कटकारस्थान करत आहेत, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पवारांसह विरोधीपक्षांतील काही नेते मंडळी दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोलतो की, “निवडणूक जिंकण्यासाठी […]

Continue Reading

हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.

जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे फोटो लगेच व्हायरल होतात. परंतु, फोटोंची शहानिशा न करता ते पसरविणे धोक्याचे ठरू शकते. सध्या असाच एक चुकीचा फोटो मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे. प्रतिष्ठत वृत्तसंस्था ANI ने 6 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यावर मोठी भेग […]

Continue Reading