FAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य
विनायक दामोदर सावरकर अंदमान तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना चित्रित करण्यात आलेला दुर्मिळ व्हिडिओ म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रफितीमध्ये सावरकरांच्या अंदमान जेलमधील परिस्थीतीवर भाष्य करण्यात आलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य […]
Continue Reading