बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात […]

Continue Reading

अंबालातील छेडछाडीच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत दावा करण्यात आला आहे की, अंबाला शहरातील जैन बाजारात मुल्लाने एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांना त्याला पकडून नग्नावस्थेत फिरवले. असे निद्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. रेश्मा प्रमोद नंदागोळी, शिशिर उजगावकर आणि समीर कौशिक […]

Continue Reading