वारिस पठाण यांचा जुना व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
लॉकडाऊनच्या काळात मशिदीत जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवत असताना त्यांच्या कामात एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण हे अडथळा आणत आहेत. पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत. फिजीकल डिस्टंसिंग न पाळता अधिकाऱ्यांना भिडत आहेत. हे असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]
Continue Reading