कॅडबरी चॉकलेट HIV-बाधित असल्याची अफवा पुन्हा व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

कॅडबरी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने एचआयव्ही बाधित रक्त चॉकेलटमध्ये मिश्रित केल्यामुळे कोणीही या कंपनीचे चॉकलेट खाऊ नये, असा मेसेज सोशल मीडियावर आणि खासकरून व्हॉट्सअ‍ॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत पोलीस एका व्यक्तीला घेऊन जातानाचा फोटो दिला असून, हाच तो कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पाठवण्याचे आवाहन या करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading