+140 नंबरवरून कॉल करून बँक खाती लुटण्याच्या अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

पोलिस आवाहन करतानाचा व्हिडिओसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस म्हणतात की, “140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरून तुम्हाला कॉल आल्यास तो उचलू नये. अन्यथा आपले फोन हॅक होईल आणि बँक खाते रिकामे होईल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा […]

Continue Reading

140 ने सुरू होणाऱ्या नंबरचा कॉल न उचलण्याचे कारण काय? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, 140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आल्यास तो उचलू नये. व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “आत्ताच मेन कंट्रोल एक संदेश प्रसारित केलेला आहे की ज्या मोबाईल नंबरची सुरुवात 104 होते, तो फोन उचलायचा नाही, असे संदेश प्राप्त झालेला आहे आपल्या मित्रमंडळींना ते त्वरित कळवावे” फॅक्ट क्रेसेंडोने या बाबत पडताळणी […]

Continue Reading