बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?
टोल नाक्यावर पैशावरून होणारी हुज्जत काही नवीन गोष्ट नाही. त्यात आता एका व्हायरल मेसेजमुळे आणखी गोंधळ उडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टोल नाक्यावर पावती फाडल्यानंतर बारा तासांच्या आत तुम्ही परत आला तर, तुम्हाला पुन्हा टोल भरण्याची गरज नाही. सरकारने असा नवा नियम काढल्याची बतावणी […]
Continue Reading