भारतासाठी एका कॉलवर रक्त मिळवण्याची 104 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली नाही
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की, संपूर्ण भारतासाठी ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेकरिता 104 क्रमांक सुरू करण्यात आला आहे. रक्ताची गरज असल्यास भारतात कुठूनही या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. 104 हा क्रमांक […]
Continue Reading