राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंग राजपुतला क्रिकेटर म्हटले का? वाचा सत्य
अभिनेता सुशांतसिंग राजपुतचे रविवारी (14 जून) निधन झाले. मुंबईतील घरातच त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर सर्व क्षेत्रातील मंडळींनी सुशांतसिंगच्या अशा अकाली जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. राहुल गांधी यांनीसुद्धा सुशांतच्या निधनावर ट्विटद्वारे शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवून दावा केला जात आहे की, सुशांतसिंगने धोनीची भूमिका केलेला चित्रपट पाहून […]
Continue Reading