FAKE ALERT: गोमुत्र पिल्यामुळे माझे सौंदर्य वाढले, असे प्राची साध्वी म्हणाल्या नाही. वाचा सत्य
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांच्या नावे एक विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फेसबुकवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा करण्यात येत आहे की, गोमुत्र पिल्यामुळे माझे सौंदर्य वाढले असे साध्वी प्राची म्हणाल्या. वन इंडिया वेबसाईटवरील बातमीचा हा कथित स्क्रीनशॉट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – […]
Continue Reading