आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य
सोन्याचे विमान, सोन्याचा पलंग, नोटांचा ढीग, हिऱ्यांनी मढवलेला जिना आणि मातीच्या कबरीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहेत की, इतक्या अफाट संपत्तीचा मालक असलेला कुवैतमधील अब्जाधीश शेवटी रिकाम्या हातानेच जग सोडून गेला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, इंटरनेटवरील एकमेकांशी काहीही […]
Continue Reading