व्हायरल फोटो बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनांच्या बेडरूममध्ये झोपलेल्या निदर्शकांचा नाही; वाचा सत्य
बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तसेच पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्या भारतात आल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थान रिक्त झाल्यानंतर निदर्शकांनी त्यांच्या घरात घुसून लुटालूट केली. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पलंगावर तीन जण झोपलेले आहेत. दावा केला जात आहे की, […]
Continue Reading