जुनेच फोटो शेअर करून मीडियाने म्हटले, की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले; वाचा सत्य
रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या युद्धाच्या बातम्या देताना भारतीय न्यूज मीडिया जुने आणि असंबंधित व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. यातच भर म्हणून ‘लोकमत’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा लष्करी गणवेशातील फोटो शेअर दावा करण्यात आला की, “युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले.” रशियाचे […]
Continue Reading