FACT CHECK: मोबाईलच्या नादात ही आई खरंच बाळाला रिक्षात विसरली होती का? वाचा सत्य

आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय राहणे जवळजवळ अशक्य झाले आहे. आपल्या व्यक्तित्वाचा अविभाज्य अंग बनलेल्या मोबाईलच्या व्यसनापायी कशातच लक्ष राहत नसल्याची तक्रार होत असते. याचेच एक उदाहरण म्हणून सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दावा केला जात आहे की, मोबाईलच्या नादात एक आई तिचे बाळ रिक्षातच विसरल्याचा हा व्हिडियो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading