राजीव गांधींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी समर्थकांनी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले का ? वाचा सत्य

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधपक्ष नेते राहुल गांधी यांच्या छायाचित्राची पुजा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “केरळमधील वायनाड जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

राजीव गांधी यांचा हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजन करतानाचा नाही. वाचा सत्य

आयोध्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, 9 नोव्हेंबर 1989 रोजी राजीव गांधी यांच्या हस्ते राम मंदिराची शिलान्यास व भूमीपूजन कार्यक्रमाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा फोटो राम मंदिराच्या […]

Continue Reading