मुंबईच्या राजभवनातील भुयाराचे फोटो रायगड जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य
जुने भुयार सापडल्याची बातमी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरते. जणु इतिहासात जाण्याचाच तो मार्ग असतो. अशाच एका रहस्यमय भुयाराचे गुपित उलगडल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका डोंगरात भुयारी मार्ग सापडल्याचा दावा केला जात आहे. सोबत या भुयाराचे फोटोसुद्धा शेयर केलेले आहेत. फोटोमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री भुयाराची पाहणी करत असल्याचे दिसते. […]
Continue Reading