रविशंकर प्रसाद यांच्या भाषणादरम्यान अमित शहा यांना संसदेत डुलकी लागली होती का?
जनतेचे प्रतिनिधी म्हणून खासदारांनी संसदेतील प्रत्येक घडामोडीमध्ये सक्रीय सहभाग किंवा लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु, काही खासदार संसेदेच्या काहीशा रुक्ष आणि रटाळ प्रक्रियेला कंटाळून वामकुक्षी घेतानाचे अनेक फोटो आणि व्हिडियो समोर येत असतात. सध्या भाजपचे खासदार आणि गृहमंत्री अमित शहा यांचादेखील असाच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रविशंकर प्रसाद यांच्या भाषणादरम्यान शहा यांचा […]
Continue Reading