इस्रायली जनतेने इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती केली का ? वाचा सत्य

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्रायली जनता इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती करताना दाखवलेली आहे. दावा केला जात आहे की, “इस्रायली जनतेने इराणची माफी मागितली आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

इराण – इस्रायल संघर्षाच्या नावाने असंबंधित फोटो / व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर युद्धाचे अनेक असंबंधित व जुने व्हिडिओ शेअर केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो इराण-इस्रायल युद्धाचे नाहीत. खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे. […]

Continue Reading

आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशांमध्ये विविदित जागेच्या ताब्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकीसाठी दोन्ही देशांकडून गोळीबार आणि हल्ले करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या युद्धातील दृश्ये म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ युद्धाचा नसल्याचे समोर आले. तो तर एक व्हिडिओगेमचा व्हिडिओ आहे. काय आहे दावा? व्हायरल […]

Continue Reading