1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?
रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1998 साली काँग्रेस सरकारच्या काळात गोळीबाराने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. काय आहे दावा? पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या बँक अँड व्हाईट फोटोमध्ये […]
Continue Reading