चीनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पडकतानाचा हा व्हिडियो नाही. ही केवळ मॉक ड्रॉल होती.
चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे आता भारतातही आगमन झाले आहे. या विषाणूसंबंधी विविध दाव्यासह व्हिडियो व्हायरल होत आहेत. अशाचा एका व्हिडियोमध्ये गणवेशधारी पोलिस कारमधील एका व्यक्तीला बाहेर काढून त्याची तपासणी करताना दिसतात. चीन सरकार अशाप्रकारे कोरोनाबाधित नागरिकांना पकडत असल्याचा दावा या व्हिडियोसबत केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. तथ्य पडताळणी […]
Continue Reading