अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

अर्णब हा महाराष्ट्र आहे इथे पोलीस टायरमध्ये घालून आणि मिरच्यांची धुरी देऊन मारतात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे अर्णब गोस्वामी यांची आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे आहेत. Facebook | Archive  तथ्य पडताळणी अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे […]

Continue Reading

महिला सुरक्षेची 9969777888 ही हेल्पलाईन 2017 सालीच बंद झाली आहे. वाचा सत्य

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेची हेल्पलाईन म्हणून 9969777888 हा क्रमांक फिरत आहे. महिलांनी रात्री रिक्षा किंवा टॅक्सीतून एकट्याने प्रवास करताना सदरील वाहनाचा क्रमांक 9969777888 या नंबरवर एसएमएस करावा. त्यानंतर त्या वाहनावर “GPRS” द्वारे लक्ष ठेवण्यात येईल. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading