कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलींना दत्तक देण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य
कोविडमुळे आईवडिलांना गमावलेल्या दोन चिमुरड्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणार एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करून या मुलींना दत्तक घ्यावे, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज फेक आढळला. खुद्द महिला व बाल […]
Continue Reading