महाविकास आघाडीचा जल्लोष साजरा करताना श्रीरामपुरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने जल्लोष साजरा करतांना काही लोकांनी श्रीरामपूरमधील वार्ड क्रमांक 2 वेस्टन चौकात भागात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, या दाव्यासह एक व्यक्ती हिरवा झेंडा हवेत फिरवताना दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा फडकवण्यात आला होता. […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading