मधुमेहावरील इलाज म्हणून व्हायरल होत असलेला तो मेसेज फेक; वाचा सत्य

मधुमेह (Diabetes) असेल तर अद्रक, पुदीना आणि डाळिंबाची चटणी खाणे उपायकारक असते, असा मेसेज व्हायरल होत आहे. गुजरातच्या राजकोटमधील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील डॉ. प्रीती दवे यांनी असा सल्ला दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रीती दवे नामक […]

Continue Reading