पुण्यात रक्ताच्या कर्करोगावरील रामबाण औषध मोफत उपलब्ध असल्याचा खोटा मेसेज व्हायरल
कर्करोग पूर्णपणे बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, इमिटिनफ मेरसीलेट नामक औषध रक्ताचा कर्करोग पूर्ण रित्या बरा करते आणि पुण्याच्या यशोदा हेमॅटोलॉजी कँसर इन्सिट्यूटमध्ये ते मोफत उपलब्ध आहे. पडताळणीअंती कळाले की, इमिटिनेफ मर्सिलेट या औषधाने रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा होत नाही. तर हे […]
Continue Reading