राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील विराट गर्दीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे सत्य काय?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे. विविध राज्यातून जात असेलेल्या या यात्रेबद्दल सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. याच संदर्भात विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांच्या कर्नाटकमधील सभेला जमलेल्या गर्दीचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading