सुधा मुर्ती मुंबई-बंगळुरू रेल्वेत विनातिकिट प्रवास करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्या बालपणाविषयक एक करुणादायी गोष्ट व्हायरल होत आहे. लहानपणी मुंबई-बंगुळुरू रेल्वेतून त्या विनातिकिट प्रवास करत असताना एका मायाळू प्राध्यापिकेने त्यांची मदत करत त्यांना शिकण्यासाठी मदत केली, असे या व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचेच सुपरमार्केट सुरू केले का? वाचा या फोटोमागील सत्य

नव्या कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका अद्यावत भाजी मार्केटचे फोटो शेअर होत आहेत. अगदी टापटीपपणे विक्रीसाठी ठेवलेल्या शेतमालाच्या फोटोंसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असे सुपरमार्केट सुरू केले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हे फोटो […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा त्या व्हिडियोचे सत्य

2020 हे संकटाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या हाहाकारासोबतच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर, छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती झाली.  आता सोशल मीडियावर रोड खचून वाहनांचे नुकसान झाल्याचा एक व्हिडियो पसरत आहे. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगली.  फॅक्ट […]

Continue Reading