इस्रायलमधील पिरॅमिड पुलावरील रेल्वेचा तो व्हिडिओ बनावट; वाचा सत्य
अतिप्रगतशील देश म्हणून इस्रायलचे नेहमीच नाव घेतले जाते. इस्रायली तंत्रज्ञानाचे तर नेहमीच नाव घेतले जाते. यातच भर म्हणून आता इस्रायलमधील इंजिनिअरिंगचे अचंबित करणारे उदाहरण म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मनोऱ्यासम भासणाऱ्या रेल्वेपटरी वरून जाणाऱ्या रेल्वेच्या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, अशा प्रकारच्या ‘पिरॅमिड’ पुलामुळे दोन शहरातील अंतर कमी झाले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]
Continue Reading