नुकतेच निधन झालेले NCP नेते संजय शिंदे पालघर हत्याकांडातील आरोपी नव्हते. वाचा सत्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक येथील कार्यकर्ते संजय शिंदे यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. त्यांच्या कारला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, संजय शिंदे पालघर हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. संजय शिंदे यांचा पालघर प्रकरणाशी दुरान्वयेदेखील संबंध नव्हता. […]

Continue Reading