VIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे

सोशल मीडियावर एका बालगायकाचा व्हिडियो कौतुकाच विषय ठरत आहे. वडिलांविषयी गाणे गाणाऱ्या या मुलाचे वडिल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आणि ही बातमी ऐकून त्याच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने हे गाणे गायिले, असा दावा फेसबुकवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो हजारो लोकांनी पाहिला असून, या छोट्या मुलाच्या धाडस आणि आवाजाची प्रशंसा […]

Continue Reading