“लोकशाही वाचवने हे माझे काम नाही”: राहुल गांधींचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी विरोधीपक्ष नेता असून माझे काम सरकारवर दबाव टाकने आहे. भारताच्या लोकशाहीला वाचवण्याचे माझे काम नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. […]

Continue Reading

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे का ? वाचा सत्य

सध्या महाराष्ट्रमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत.  याच पर्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक तपशील वेळापत्रक जारी केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची शिफारस केलेली नाही. वाचा सत्य

देशात ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्ष वारंवार करीत असतात. त्यासाठी ईव्हीएम हॅक होण्याची किंवा ते सेट करण्याची भीती व्यक्त करीत करण्यात येते. लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या या मागणीला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची साथ मिळाल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून दिसते. दावा करण्यात येत आहे की, राज्याचे अतिरिक्त […]

Continue Reading