इस्रायलने मृत भारतीय नर्स सौम्या यांचे नाव लढाऊ विमानाला दिले का? वाचा सत्य
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षामध्ये एका भारतीय नर्सचा मृत्यू झाला. मूळच्या केरळमधील या नर्सचे नाव सौम्या होते. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तिला अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी इस्रायलने त्यांच्या लढाऊ विमानांना सौम्या यांचे नाव दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा […]
Continue Reading