नैराश्य आल्यामुळे संदीप माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
प्रेरणादायी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले संदीप माहेश्वरी यांच्याविषयी एक बातमी व्हायरल होत आहे. लोकांना प्रेरणा देणाऱ्या माहेश्वरी यांनाच नैराश्याने ग्रासले आणि त्यांच्यावर ईलाज सुरू असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, ही अफवा आहे. काय आहे दावा? एका वृत्तस्थळाच्या ट्विटचा […]
Continue Reading