युएईमधील राष्ट्रीय दिनानिमित्त केलेल्या आतषबाजीचा व्हिडिओ दिवाळी उत्सव म्हणून व्हायरल
अलिकडेच देशभरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अरब देशातील भव्य आतषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “सौदी अरेबियामध्ये दिवाळीचा उत्सव भव्य आतषबाजीने साजरा करण्यात आला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दिवाळीचा नसून युएईच्या 52 […]
Continue Reading

 
		 
		