पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही; बनावट पत्रक व्हायरल

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’  या कार्यक्रमात अभिनेता सलमान खानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा स्वतंत्रपणे उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही. काय आहे […]

Continue Reading

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इमरतीमधून काही लोकांना अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. काय आहे दावा? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बंदुकधारी पोलिसांची तुकडी काही लोकांना इमारतीमधून अटक […]

Continue Reading