तुर्कीमध्ये भूकंपानंतर भ्रष्ट बिल्डर्सना सरकारने खुलेआम गोळ्या घातल्या का? वाचा सत्य
तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भीषण भूकंपामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकामागून एक आलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे हजारो इमारती कोसळल्या. सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैनिक सामान्य लोकांना खुलेआम गोळ्या घालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तुर्कीमध्ये इमारतींमध्ये भूकंपविरोधक साहित्य वापरण्याऐवजी त्याजागी वाहनांचे टायर्स (चाक) वापरणाऱ्या […]
Continue Reading