सेन्सर्स असलेला भूमिगत कचराकुंडीचा हा व्हिडिओ कर्नाटकचा नाही; वाचा संपूर्ण सत्य

सध्या सोशल मीडियावर सेन्सर्स असलेल्या भूमिगत कचराकुंडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, कर्नाटकमधील भाजप आमदार अभय पाटील यांच्याद्वारे बसवण्यात येणाऱ्या सेन्सर्ससंचालित भारतातील पहिला भूमिगत कचराकुंडी प्रणालीचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा अंशतः भ्रामक […]

Continue Reading

सिरियातील पाच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ ख्रिश्चन मुलीचे अपहरणाच्या खोट्या दाव्यासह व्हायरल

एक सैनिक त्याच्या साथीदारांसोबत एका महिलेला उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी एका ख्रिश्चन मुलीचे अपहरण केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिला ख्रिश्चन नसून कुर्दिश महिला संरक्षण […]

Continue Reading

अमेरिकेतील जुना व्हिडिओ तुर्कीत भूकंपामध्ये इमारत कोसळण्याचा म्हणून व्हायरल

तुर्की आणि उत्तर-पश्चिम सिरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरसुद्धा तेथे वारंवार हादरे जाणवत आहेत. भूकंपाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर तेथील भयावह परिस्थितीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.  अशाच एका क्लिपमध्ये दोन इमारती कोसळतानाचा दिसतात. हा व्हिडिओ तुर्की भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी भागात गेल्या शुक्रवारी (30 ऑक्टोबर) 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तडाखा दिला. आतापर्यंत 64 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे.  सध्या सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो फिरत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading