Hijab Row: कर्नाटकामध्ये विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत तिरंगा काढून भगवा झेंडा फडकावला का?

कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून उफाळलेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. कर्नाटकमधील अनेक शहरांमध्ये तर या वादाला हिंसक वळण लागून दगडफेकसुद्धा झाली. अशातच कॉलेजमधील खांबावर चढून भगवा झेंडा फडकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे, की कर्नाटकमधील शिमोगा शहरातील कॉलेजमध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे लावत राष्ट्रीय ध्वजाला काढून […]

Continue Reading

तिरंग्याच्या अपमानाचा हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही; तो 2013 मधील आहे

शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार सुरू आहे. अशाच एका पोस्टमध्ये काही तरुण भारतीय झेंड्याची विटंबना करतानाचा फोटो शेअर करून त्याचा संबंध सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो सुमारे सात वर्षांपूर्वीचा आहे. या […]

Continue Reading

CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन्ही कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे फोटो आणि व्हिडियो पसरविले जात आहेत. तिरंगा जाळत असल्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सीएए आंदोलनामध्ये भारताचा झेंडा जाळण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे […]

Continue Reading