छातीच्या ‘एक्स-रे’मध्ये झुरळ असल्याचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल. जाणून घ्या काय आहे सत्य
सोशल मीडियावर काही गोष्टी थोड्या-थोड्या काळानंतर पुन्हा डोकं वर काढू लागतात. काही वर्षांपूर्वी छातीच्या एक्स-रेमध्ये झुरळ दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. हाच फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर फिरत आहे. कोल्हापुरच्या एका व्यक्तीच्या छातीच्या एक्स-रेमध्ये असा झुरळ असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय […]
Continue Reading