डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना ‘मीच जिंकलो’ असे पत्र लिहिले का?
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, ट्रम्प यांना हा पराभव मान्य नाही. पदावरून जाताना परंपरेप्रमाणे ट्रम्प यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पत्र लिहिणे अपेक्षित आहे. या कथित पत्राचा फोटो म्हणून काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी बायडन यांना […]
Continue Reading