नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला नाही; अॅनिमेशन क्लिप व्हायरल 

इस्रोची महत्त्वकांक्षी चंद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरले. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नासाने जारी […]

Continue Reading

विशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य

एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, रशिया आणि कॅनडा दरम्यान एका जागेवर चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येतो की, तो जमिनीवर आदळतो की काय असा भास होतो. एवढेच नाही तर तो, चंद्र आकाराने एवढा मोठा दिसतो की, काही सेकंदांसाठी संपूर्ण सूर्य झाकोळून टाकतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading