‘बाबा मेरे, प्यारे बाबा’ गाणं गाणाऱ्या मुलाचे वडील शहिद लष्करी अधिकारी नाहीत; वाचा सत्य

वडिलांविषयी गाणं गाणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा एका शहीद लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. वडिलांनी देशासाठी प्राण दिल्यानंतर हा मुलगा सध्या सैनिक शाळेत शिकत असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे.  क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओ […]

Continue Reading

VIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे

सोशल मीडियावर एका बालगायकाचा व्हिडियो कौतुकाच विषय ठरत आहे. वडिलांविषयी गाणे गाणाऱ्या या मुलाचे वडिल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आणि ही बातमी ऐकून त्याच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने हे गाणे गायिले, असा दावा फेसबुकवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो हजारो लोकांनी पाहिला असून, या छोट्या मुलाच्या धाडस आणि आवाजाची प्रशंसा […]

Continue Reading