बिहारच्या युवकाने गुगल हॅक केल्यावर त्याच कंपनीने त्याला 3.66 कोटीचे पॅकेज दिले का ? वाचा सत्य

बिहारच्या ऋतुराज चौधरी युवकाने नामक गुगल इंजिन हॅक केल्यानंतर त्याला गुगलने 3.66 कोटी रूपयांचे पॅकेज देत नोकरी दिली. असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा आहे. ऋतुराज चौधरीला गुगलने कोणतेही पॅकेज […]

Continue Reading

निव्वळ फेकाफेकीः गुगल हॅक केले म्हणून बिहारच्या तरुणाला 3.66 कोटींची जॉब ऑफर?

बिहारच्या एका मुलाने ‘गुगलचे इंजिन’च हॅक केले आणि ही गोष्ट जेव्हा गुगल कंपनीला कळाली तेव्हा त्यांनी या हॅकर मुलाला 3.66 कोटी रुपये पगाराची नोकरी दिली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज चौधरी नावाच्या मुलाने ही कीमया केली, असा दावा केला जात आहे. मराठी वर्तमानपत्रांनीसुद्धा याची बातमी प्रसिद्ध केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या […]

Continue Reading

तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत नाही आणि त्याला 60 लाख रुपये दरमाह पगारही नाही.

बुद्धिमत्तेच्या जोरावर लहान वयातच देदिप्यमान यश मिळवणाऱ्या मुलांची अनेक उदाहरण आहेत. तन्मय बक्षी हे नावदेखील अशाच एका बुद्धिमान मुलाचे आहे. वयोवर्ष अवघे 15. जगभरात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विषयातील तज्ज्ञ मानला जातो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत असून त्याला महिन्याला 60 रुपये आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading