पंजाबमधील गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ बांगलादेशच्या नावाने सांप्रदायिक रंग देऊन व्हायरल 

बांगलादेशाच्या नावाने अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एक व्हिडिओमध्ये काही माथेफिरू तरूण एका गाईला मारताना दिसतात. दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराच्या गोशाळेवर हल्लाकरुन गाईला सळई-काठीने मारण्यात आले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा नाही. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये काही माथेफिरू तरूण एका गाईला मारताना दिसतात. युजर्स […]

Continue Reading

राहुल गांधीच्या रॅलीचे स्वागतासाठी केरळमध्ये गाय कापण्यात आली नाही; वाचा सत्य

जीपवर रक्तबंबाळ गायीच्या मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधींनी काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी गाय कापली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे योगी आदित्यानाथ म्हणाले नव्हते; ती केवळ फेक न्यूज

हाथरस प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बरीच टीक होत आहे. त्यातच आता दावा केला जात आहे की, ‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं,’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. पुरावा म्हणून सोबत एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा दावा असत्य आढळला. एका व्यंगात्मक वेबसाईटवरील विनोदी लेखाला खरे […]

Continue Reading