हे फ्रान्समधील नव्या प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग नाही. ती कॅनडामधील फक्त जाहिरात आहे. वाचा सत्य

केवळ भारतातच नाही तर रस्ता सुरक्षेचा मुद्दा संपूर्ण जगात गंभीर आहे. विदेशातही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेफिकीर चालकांची समस्या डोकेदुखी ठरत आहे. म्हणून तर लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकार व सामाजिक संस्थांतर्फे उपक्रम चालविले जातात. अशीच एक मोहीम कॅनडामधील क्युबेक नावाच्या प्रोव्हिन्समध्ये राबविण्यात आली. त्यासाठी एक जाहिरातही तयार करण्यात आली जी चर्चेचा विषय […]

Continue Reading