निळ्या रंगाच्या समुद्री लाटांचे हे फोटो नेमके कुठले? मालदिव की कोकण? वाचा सत्य
निसर्गामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करण्याची विस्मयकारी क्षमता असते. जादुई वाटावे असे दृश्य निसर्ग आपल्याला दाखवित असतो. निसर्गाच्या अशाच एका चमात्कारिक घटनेचे फोटो आणि व्हिडिओ कुतूहलाचा विषय ठरत आहे. निळ्या रंगाच्या चकाकणाऱ्या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो कोकणातील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या […]
Continue Reading