लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगीची परीक्षा न देताच आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली का ? वाचा सत्य
नीट-पीजी 2024 परीक्षेमधील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक विद्यार्धी नीट-पीजी परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) विरोधत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांची संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा न देताच आयएएस अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. […]
Continue Reading